हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या
आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात
आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या
माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे ऋतुत कोणत्या उमलशील
पुनरपी बहरशील तु
निळाइत हितगुजून विहरशील
फुलराणीसम बागडून भावशील तु ~~~~
तु नसशील तेव्हा
पाहीन शब्दांशब्दात तुला
अश्रू आवरिन स्वतः
अनुभवीन प्रत्येक श्वासात तुला ~~~~
हम वो नही जो दिल तोड देंगे
थामकर हाथ छोड देंगे
हम दोस्ती करते है
पाणी ओर मंछली की तरह
जुदा करना कोई चाहे ~~~~
तुझं रुसणं म्हणजे ओला ग्रीष्म
नाद हवांहवासा होऊन हट्टी होणं
फिदा व्हावं तुझ्या लाघवी रुसण्याला
गळून पडतात सारे अनामबंध
शेवटी मात्र माझेच हारणं ~~~~~~
राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे ~~~~~~~
No comments:
Post a Comment