हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून
ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे
स्वप्न बघताना हुरूप येतो
माता पित्याची गं तूच माया
सारखी अंतर्मनात हुरहूर दाटत आहे
सहज फुलू द्यावे लाडक्या कळीला ~~~~~
इस कदर दिल्होजान से चाहते है तुम्हे
सितारों की इस महफिल में रुसवा न कीजिये
मंजूर है आंसू आते है आँखों में
जान लो इन रिश्तों की दुनिया अलगसे ~~~
सुखावला सावळा गौरकांतीवर
येतांना अनुभवतो आठव चंदेरी
जसे भेटणे केवढ्याच्या बनात
धुंद होतो कुंतलाच्या सुगंधात ~~~
मायेचा झगा मुग्ध वेलबुटीने
बघ मधुघट प्रेमाने भरले
प्रेम तुजवर अफाट उधळून
वेडावून सुटले हृदयाचे कोडे ~~~~
मन कसे फुलपाखरू झाले
मौनात जशी सजा असते
तूच एक निर्विवाद सत्य
बाकी सारं व्यर्थ ~~~~~
महसूस किया था मैने
कि उसे भी दिल्लगी है
हर चाहत हर आंसू
झरने का संगम महसूस किया ~~~~
राधे __/|\__ कृष्ण
!!
श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment