मैत्रीतील संवाद
पण जर तुमच्या मैत्रिणीच्या मनात त्या पुरुषा बद्दल कुठल्याही फीलिंग्स नसतील आणि त्या दोघांनी आपाप्ल्यातील संबध समझूतिने दोघांच्या ही संमतीने संपुष्टात आणले असतील तर काहीही हरकत नाही . परंतु स्वतः च्या स्वार्था पायी दोघांचे नात्यात वादविवाद तयार होऊन नाते संपूष्ठात यावे या साठी हेतू पुरस्कर त्याला डेट करने हे सर्वार्थाने चुकीचे आहे .
तसे नसेल तर त्याच्याशी नव्याने नाते जोडण्यास काहीच हरकत नाही. मात्र काही गोष्टी पाळायला हव्या...
तुमच्या नात्याबद्दल मैत्रिणीपासून काहीही लपवू नका. उघडपणे तसे सांगणे जरा आव्हानात्मक आहे मात्र धीर करा व सगळे खरे सांगून टाका. हीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तिकडून कळल्यावर तुमची मैत्रिण जास्त दुखावेल, हे लक्षात असू दया.
स्पर्धा टाळा तुमच्या मैत्रिणीपेक्षा तुम्ही कशा सरस आहात हे तुमच्या बॉयफ्रेंडला दाखण्याच्या प्रयत्नात तुमच्या मैत्रिणीचा अपमान करू नका. यामुळे नात्यातला सहजपणा गमावून बसाल. तिचा आदर करा जेणेकरून तुम्ही तिघे एकत्र असताना कुणालाच अवघडल्यासारखे होणार नाही.
तुमच्या मैत्रिणीच्या माजी बॉयफ्रेंडबरोबर डेटवर जाताना वरील गोष्टी ध्यानात असू दया.
हे सर्वेक्षण न्यूयॉर्कमधील 'लिप्पे टेलर'ने 'हेल्दी वुमव डॉट ऑर्ग' चे संकेतस्थळ यांच्या संयुक्तमाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनात त्यांनी १८ वर्षे वय ते वृद्ध अशा एक हजार महिलांचे सर्वेक्षण केले असता वरील निष्कर्ष समोर आला आहे.
या सर्वेक्षणातून आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, ४५ ते ५५ या वयोगटातील महिलांना प्रणयक्रीडा करतेवेळी वेगवेगळ्या प्रयोगांची अपेक्षा असते. यामागील कारण सांगताना मिलेनियम मेडिकल ग्रुपच्या संबंधीत असणाऱ्या मिशिगनच्या एक नर्स म्हणाल्या की, जस जसे वय वाढत जाते तसे महिला आपल्या जोडीदाराच्या जास्तच जवळ येतात. त्यांची ही जवळीकच त्यांच्या प्रणयक्रिडेतील आनंद वाढण्यास मदत करते. त्याबरोबरच त्या वेगवेगळ्या प्रयोगांनाही प्राधान्य देतात. म्हणजेच त्यांना प्रणयात नाविन्य हवे असते.
१. कारण... कदाचित यापुर्वी ती तरुणी अतिशय वेदनादायक दु:खातून गेलेली असेल.
२. कारण... ती कोणासाठीही बदलू शकत नाही.
३. कारण... रिलेशनशिपसारखा ड्रामा ती हाताळू शकत नाही.
४. कारण... तिला नेहमी स्वातंत्र्य हवे असते. मग ते विचारात, वागण्यात, बोलण्यात, जगण्यात....अशा सर्वांत तिला नेहमीच स्वातंत्र्य हवे असते. दुसऱ्याच्या आधारावर तिला जगणे आवडत नाही.
५. कारण...ती खूप क्लासी (उच्च प्रतीचे) आणि सोफिस्टीकेटेड जीवन जगते.
५. कारण...ती खूप क्लासी (उच्च प्रतीचे) आणि सोफिस्टीकेटेड जीवन जगते.
एखादी मस्त करीअरची संधी असेल, पोटॅन्शिअल रिलेशनशिप असेल किंवा मग एक चांगला डिपेन्डेबल मित्र असेल या सर्वांवर पाणी सोडावे लागते. पण काळजी करू नका काही इंटरअॅक्शन टेक्निक्स आणि सरावाने तुम्ही तुमच्या या वागण्यावर सहज मात करू शकता.
असे म्हटले जाते की, वय वाढले की महिलांचे शरिरसंबंधातले स्वारस्य संपते. मात्र, एका सर्वेक्षणात याउलटच निष्कर्ष समोर आला आहे. त्यानुसार वाढत्या वयानुसार महिलांची कामेच्छा वाढते तसेच त्यांना प्रणयात वेगळेपणही हवे असते.
ओसंमं , प्रणयातूर / सेक्सी दिसणाऱ्या तरुणी नेहमीच एकट्या असतात . त्या पब मध्ये जातात . प्रणयातूर HOT तरुणांबरोबर मनमोकळेपनाने बोलतात . त्यांचे बरोबर संगीतावर नृत्य ही करतात . मात्र त्या पैकी एका ला ही प्रेम आहे किंवा प्रेमा विषयी साद देत नाहीत .
मग त्यांच्यासोबत 'डेटींगवर' जाण्याचा प्रश्न तर लांबच ! आणि म्हणूनच अशा तरुणींना त्यांच्या अटीनुसार जोडीदार मिळविण्यासाठी अतिशय वेळ लागतो, आणि विशेष वेळही....पाहुयात अशी १० कारणे जी ऑसम आणि सेक्सी तरुणींना 'सिंगल' राहण्यास भाग पाडतात.
७. कारण... सर्व कारणांसाठी ती
केवळ
पुरुषजातीलाच जबाबदार धरते.
पुरुषजातीलाच जबाबदार धरते.
८. कारण... प्रत्येक व्यक्ती
तिला समजू शकत नाही
९. कारण... ती एक करिअर
ओरिएंटेड मुलगी असते.
१०. कारण... तिला तिच्या
योग्यतेचा जोडीदार अद्यापपर्यंत मिळालेला नसतो.
थोडी जरी सोशलायजिंग असलेली परिस्थिती समोर आली
तरी अंतर्मुखी लोकांना अनोळखी व्यक्तींसोबत मिसळणे खुप कठीण जाते. सोशली ऑकवर्डनेस
असल्यास त्याची तुम्हाला खुप मोठी किंमत मोजावी लागते.
संग्रहित .............
No comments:
Post a Comment