अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.
दुखावले प्रेमाने कितीही तरी
त्याच्या भावनांना पेलायचे असते
प्रत्येक वेळी त्याचं तेज वाढतच रहाते
कारण कुठलीही अपेक्षा नसते ~~~~
एकदा तरी प्रेमात मिसळावं
समाज नियमांना उल्लंघावं
जाणीवांना मनात ठेवून धावणारं
प्राजक्ताच्या मधुगंधात दरवळावं ~~~
सतत स्वप्न बघावे असेच ना
कधी उन्हाळा तर कधी हिवाळा
जाणवते कधी झरणारी सारंगधारा
आनंद देते तेव्हा जगण्या पलीकडचा ~~~
गाढ मिठी एकरूप अशी
रात्र फुलली चंद्र प्रकाशी
धुंद मोगरा अन रातराणी
मोकळ्या आकाशी काही क्षण अनुभवली ~~~
सितारों का जानता हुं सदियोंसे
जहां भी जावू साथ साथ रखते है
नीली फिजाये के हसते नूर हमारे
आपके हर आंचल से छान जायेंगे ~~~
!! श्री स्वामी समर्थ !! राधे __/|\__कृष्ण कैलास मांडगे ~~~
दुखावले प्रेमाने कितीही तरी
त्याच्या भावनांना पेलायचे असते
प्रत्येक वेळी त्याचं तेज वाढतच रहाते
कारण कुठलीही अपेक्षा नसते ~~~~
एकदा तरी प्रेमात मिसळावं
समाज नियमांना उल्लंघावं
जाणीवांना मनात ठेवून धावणारं
प्राजक्ताच्या मधुगंधात दरवळावं ~~~
सतत स्वप्न बघावे असेच ना
कधी उन्हाळा तर कधी हिवाळा
जाणवते कधी झरणारी सारंगधारा
आनंद देते तेव्हा जगण्या पलीकडचा ~~~
गाढ मिठी एकरूप अशी
रात्र फुलली चंद्र प्रकाशी
धुंद मोगरा अन रातराणी
मोकळ्या आकाशी काही क्षण अनुभवली ~~~
सितारों का जानता हुं सदियोंसे
जहां भी जावू साथ साथ रखते है
नीली फिजाये के हसते नूर हमारे
आपके हर आंचल से छान जायेंगे ~~~
!! श्री स्वामी समर्थ !! राधे __/|\__कृष्ण कैलास मांडगे ~~~
No comments:
Post a Comment