*=*=*=अंतरंगातील काही चारोळ्या =*=*=*
कैलास मांडगे
बह रही है जमी पे
चमचमाती नदी तारोंसे भरी
मेरी रूह मे आप हि तो है
तैरते हुई चांदणी मुकद्दर नाही --
रोज डे रोजच गात्रातून दरवळतो
अंतरीची प्रीत अन ओठातले गीत
हरपून जातांना तन्मयतेचा सुंदर सूर
आठवणींचे जुळतात स्वर पारिजात ----
कही श्याम हसीन बना दि आपने
खुबसुरत है आप ओर दिल आपका
इसी दिलमे अपना
नामोनिशां जगाया था
ये चाहत बिछडने ना दे वर्ना
हम खुदको भी अजनबी समझेंगे-----
धुंद नक्षत्रांची तूच एक चांदणी
जुळताना तनामनाची मुग्ध तार
स्पंदनात स्निग्ध दरवळ धुंदरात्री
नसानसात जागवते उष्णआस ------
हळवा ऋतू मनात जपताना
सळसळते तारुण्याची धुंदी
रंगला चंद्र पुनवेच्या रातीचा
चांदणी शिवाय त्याला करमत नाही ---
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment