*=*=*=अंतरंगातील काही चारोळ्या
=*=*=*
कैलास मांडगे
कधी जास्वंदी चा दरवळ
सतत गप्पागोष्टीत पाजक्त
सांजेतल्या कातरवेळेस
सतत गप्पागोष्टीत पाजक्त
सांजेतल्या कातरवेळेस
चाफ्याचं सोनं रोज दारात -----
साजशृंगाराने सजलेली
केवड्यासम गंधाळलेली
तुझ्या कुंतलाचा घेतांना सुगंध
कशी बासरी मज प्रिय झाली ------------
हरेक पाकळी वाऱ्याने जाते गळून
एल्गार ऐकून उद्धाराचा अजून
ऐकून तिचं मूक रुदन
वेड्या जाशील तू खचून -------
तू नुसतं हसल्यावर
तुझं उरून रहावं
गोड आठवणी साठवत
तुझ्यातच रुतून रहावं ------
भावना हृदयी उतरतांना
ओठांतून बाहेर पडताना
पावसा किती घालतो धिंगाणा
ओलेचिंब अस्तित्व कुशीत शिरताना --
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment