अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या ---
कैलास मांडगे
सप्तसुरांना तुझ्या विसावा नाही
गाऊ लागली कि श्रुष्टी मुग्ध होई
विहार कर ... हो स्व्प्नाजली प्रात:काळी
खुलशील तु ही या मंगलसमयी ~~~
दचकू नको शहारताना
आत्मसमर्पण फुलवताना निशा सोबतीला
विळखे मीपणाचे सोड आता
धाग्यांचा गुंता सोडवूया आता ~~~~~
आप जैसे हसीन खास लगते ही
दिलमे हर वक्त आस रहती ही
ना जाणे कब आ जाए आपकी याद
इसलिये दिलमे जगह बनाकर रखते है ....
आताशा कुठे लक्ष दाटलेले
भाव कळून न कळणारे
जुळणार्या अव्यक्त जाणीवेने
स्वप्न झुळुकेत बेसावध गाठणारे ~~~~
कैलास मांडगे
सप्तसुरांना तुझ्या विसावा नाही
गाऊ लागली कि श्रुष्टी मुग्ध होई
विहार कर ... हो स्व्प्नाजली प्रात:काळी
खुलशील तु ही या मंगलसमयी ~~~
दचकू नको शहारताना
आत्मसमर्पण फुलवताना निशा सोबतीला
विळखे मीपणाचे सोड आता
धाग्यांचा गुंता सोडवूया आता ~~~~~
आप जैसे हसीन खास लगते ही
दिलमे हर वक्त आस रहती ही
ना जाणे कब आ जाए आपकी याद
इसलिये दिलमे जगह बनाकर रखते है ....
आताशा कुठे लक्ष दाटलेले
भाव कळून न कळणारे
जुळणार्या अव्यक्त जाणीवेने
स्वप्न झुळुकेत बेसावध गाठणारे ~~~~
आठवणी वल्ह्वताना फेसाळतात
प्रेमाच्या बंधनाला नसतो किनारा
शब्दरूपी भावना दाटतात
अव्यक्त स्पंदन होतात लाटा ~~~~
श्री स्वामी समर्थ शरणं मम राधे __/|\__कृष्ण ...कैलास मांडगे
No comments:
Post a Comment