अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----
कैलास
मांडगे
भिरभिरणाऱ्या काजव्यांची लगबग
आठवात हरखून स्वप्नी जावं
अथांग प्रेमात लीन व्हावं -*-*-*-*-*-*
असा कसा देवू होकार
मन सोडते सारखं सुस्कार
फुलराणीचा बहर फुलवायचा
सौभाग्यात मोगरा माळायचा ~~~~~
स्वप्न बघताना हुरूप आहे
माता पित्यांची गं तूच माया
सारखी अंतर्मनात हुरहूर दाटत आहे
सहज फुलू द्यावे लाडक्या कळीला ~~~~
इस कदर दिल्होजान से चाहते है तुम्हे
सितारो कि इस महफिल मे रुसवा न किजीये
मंजूर है आंसू आते ही आंखो में
जान लो इन रिश्तो कि दुनिया अलगसे ~
कान्हा जवळच राधा
ओढ भेटीची वेळी अवेळी
गंध फुलांचा ऋतू माळलेला
स्वर बासरीचा लळा तनुबावरीला ~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment