अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----
कैलास मांडगे
हृदयाचं थेट हृदयाशी भिडणारं
साती जन्मी साथ लाभणारं
गंधित मिलनाचे गुज सांडणारं
मोहरलेल्या क्षणी धुंद होणारं
नातं असावं जन्म जन्मांतरीच ~~~~
सोडवा गुंता शहाणपणाने
जागवा ईश्वर प्रेमायणातला
गूढ उकल उभयता विश्वासाने
टाळाल निर्सगाच्या नामुष्कीला
देर होईल पण अंधेर नाही ..............
तुमचं आमचं नाते विश्वासाचे
भाव दरवळतात लेखणीने
मोहरते सुख स्वच्छंदपणे
जीवनाचे सार नीट समझुन घे ~~~
कुणाची किती जहागीरदारी
मैत्रीत बघत नसते कुणी श्रीमंती
जीव लावून भरून काढावी उणीव
कशाला हवा पुरावा ...
नसावा फक्त दुरावा ............
गंधवेडा पीत रहातो सुगंध
कोठे राहिलो मी माझा
विसावा तुझ्यात शोधता
स्वत्व माझे विसरता ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
कैलास मांडगे
हृदयाचं थेट हृदयाशी भिडणारं
साती जन्मी साथ लाभणारं
गंधित मिलनाचे गुज सांडणारं
मोहरलेल्या क्षणी धुंद होणारं
नातं असावं जन्म जन्मांतरीच ~~~~
सोडवा गुंता शहाणपणाने
जागवा ईश्वर प्रेमायणातला
गूढ उकल उभयता विश्वासाने
टाळाल निर्सगाच्या नामुष्कीला
देर होईल पण अंधेर नाही ..............
तुमचं आमचं नाते विश्वासाचे
भाव दरवळतात लेखणीने
मोहरते सुख स्वच्छंदपणे
जीवनाचे सार नीट समझुन घे ~~~
कुणाची किती जहागीरदारी
मैत्रीत बघत नसते कुणी श्रीमंती
जीव लावून भरून काढावी उणीव
कशाला हवा पुरावा ...
नसावा फक्त दुरावा ............
गंधवेडा पीत रहातो सुगंध
कोठे राहिलो मी माझा
विसावा तुझ्यात शोधता
स्वत्व माझे विसरता ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment