नकोत आता कसली वादळे
गोंधळलेल्या वेड्या आठवणी
नको मागे वळून उगीच शोंधणे
मोहरू दे धुंद फुंद चांदणे ~~~~
लोग पिते है शराब
मैखाने जा जा कर
जो कुछ पल मे उतर जायेगी
हमने तो पी है अपने
मेहबूब कि आंखो से
जो उमरभर ना उतर पायेगी ~~~~
निळाईत गुरफटताना तळ गाठावे
साद प्रतिसादात कळी खुलते
हक्क गाजवताना तरसवून रंगते
आठवताना अंतरीचे कोडे सोडवते ~~~~
नेहमी समंजस लाटांची गाज
उरातले वादळ झेलून होते बेभान
स्पर्धा माझ्या मैत्रीशी करते असह्य
हृद्य आक्रंदते .... आता चुकुला नसावे माफ ~~~
सखी ओढ प्रेमाची होऊ दे बरसात
नको उगीच विरस आता
कस्तुरीचा दरवळ गंधात
मोहरायला हवी साधना ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment