आपकी तरह मैने भी आपके
ख्वाबोमें जगह बना ली थी
पर वक्त बडा बेरहम निकला
जो घाव आपने मेरे जिंदगीमें दिये
जो सोचा था
सो वो तो नही हुवा
फिर भी फकिरीमें सिकंदर होने
का हुन्नर हमने सिख लिया ~~~~
प्रेमदिवस वेगळा कशाला हवाय
प्रत्येक श्वासात तुझाच गंध
हरेक क्षणी तोच प्रेमाचा रंग
टपटपतो मंद मंद वसंत पवन धुंद ~~~~
पुन्हा रोम रोम शहारत आहे
अंतरातल्या तृषा वीज होत आहे
तुझे भावसरगम हृदयात आहे
तुझे माझे असणे अद्वैत आहे ~~~~~
ओल्या सांजवेळी रंगात दंगला
शिरशिरी घेवून येतो
तुझ्या गंधाने भरलेला वारा
रंग टाकल्याविना तिला न सोडितो ~~~
रोमांचाच्या प्रत्येक क्षणात
एकटाच तुझ्यावीण कसा भिजणार
कारण हि नाती तुटत नसतात
टी आपोआप भिजताना रुजतात ~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment