निखळ मैत्री
प्रेम जेवढे मोहक ...... निखळ मैत्री त्याही पेक्षा
सुंदर आणि आयुष्यमान-----
सऱ्याबद्दल तुमच्या मनातील भावना व्यक्त करणे आवश्यक आहे.
‘आय लव्ह यू’ मला तुझी काळजी वाटते, ‘मला तुझा अभिमान वाटतो’ असे काही शब्द खरंच जादू करतात.
‘आय लव्ह यू’ मला तुझी काळजी वाटते, ‘मला तुझा अभिमान वाटतो’ असे काही शब्द खरंच जादू करतात.
इथे माणसे झपाटली जातात .प्रेम काय मोजून मापून करायची गोष्ट आहे ?? धबधब्यासारखे कोसळायचे आणि सर्व देवून रिते व्हायचे ज्यांना जमेल त्यांनीच यात हात घालावा .
खरे सांगायचे तर जेव्हा दोघात तिसरा नसतो न तेव्हा प्रश्नच नसतो…
जात, धर्म , पैसा ,स्टेटस या गोष्टी काही आड नाही येत …
असतील तर ते प्रेम नसतेच …
पण जेव्हा त्रिकोण किंवा चौकोन असतोना तेव्हा धोक्याचे लाल बटन जर पहिले नाही तर सर्वस्व उध्वस्त होते .
काहीही तोडणे शक्य पण विश्वास नाही.
असं हे अंतर स्वीकारून कसं करायचं असतं प्रेम?
अस प्रेम करणं शक्य आहे का?

प्रेमी किंवा दोन मित्र-मैत्रिणी एकमेकांपासून दूर गेले तरी दोघांचा संवाद एकदम बंद होतो, असं नाही.
या नात्यांना ऑन-ऑफ स्वीच असतो, पण अनेकदा त्यात कालावधी असतो.. जेवढं जवळचं नातं असतं तो कालावधी अतिशय त्रासदायक, भीतीदायक आणि मनाला हुरहूर लावणारा असतो. संवाद बंद झाला तर नात्याची पडझड सुरू होते.
प्रेम ही सुंदरभावना आहे ती♡हदयातून येते....पण, मैञी त्याहून अधिक सुंदर आहे ती हदयाला आधार देते....या प्रेमात खूप त्रास असतो प्रेम असले तरी त्रास नसले तरी त्रास -------
पण मैत्रीचा त्रास कधीच होणार नाही
नात्यातले अनेक अर्थ उलगडुन सांगते मैञी....
कधी रुसते कधी हसते तरी सदैव ह्रदयात वसते मैञी....
सारी संकटं दूर सारुन आपल हीत चिँतते ती मैञी...
आयुष्यातले नाजूक क्षण हळुवारपणे जपते मैञी..
यातील काही मुद्दे मी अर्धांगी वर चर्चा झाली तेव्हा वाचले
होते.... खूप भावले होते......आणि मी सहमत सुद्धा झालो.... आपण सहमत असावेच असे
अजिबात नाही.... प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टीकोण कसा हे महत्वाचे-----
राधे__/|\__ कृष्ण
No comments:
Post a Comment