उनकी यादो के सहारे
रुक नही सकते है हम
ए साकी बस तुम इतनासा काम कर
ए सारे इल्जाम मेरे नाम कर
एक दो पैमाने से मेरा क्या होगा
सारा मैखाना मेरे नाम कर ~~~~~
तुझ्याभोवती नजरांचा खडा पहारा
काहीतरी हातचे उगीच नको ठेवू
बहरलेल्या नात्यात हवा कशाला बहाणा
सहवासाचे व्यसन नको पुन्हा तोडू ~~~
सैरभैर जरी नौका वादळाने
तरी हुकणार नाही ठिकाण मुक्कामाचे
मी चालेल अखंड , सोबत माझ्या तारे
शीड तोडेल तेव्हा होईल अनुकूल वारे ~~~~
सखा कृष्ण तुझा अन माझा
अंतरंगाचे ऋतू बहरताना
अधीर भावपुष्प गुंभताना
तुझ्या कुंतलात मी गुरफटताना ~~~
सरकणारे जाणिवांचे प्रहर
भिजायचे बाकी ठेवते
अंतर्बाह्य श्वासांचे गणित
अलगद साद घालून सोडवते ~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment