हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या
पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा
प्रयत्न केला तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज
सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.
गुलशन को निखारते होश गवा बैठे
हुस्न महकता देख तुफान बन बैठे
सुरूर -ए-मोहब्बत का छानने लगे
रुख से नकाब हटाते चांद शर्माता देखें ~~~~~
कसं असतं ना
मनातलं गुपित मनातच असते
हलकेच सगळं सांगून जाते
जे माझ्या नजरेत तुला दिसते ~~~
हळव्या हृदयास फुलवून घे
आकाशाच्या निळाईट स्वर घुमू दे
रवी किरणांच्या तेजाने झळकून घे
निसर्गाच्या देखण्या रूपात धुंदवून घे ~~~~
काहिली जीवाची ... होई लाही लाही
किती दिलासा तुझ्या थेंबां थेंबांचा
नको ना रे असा उशीर करू
श्रावणात कोरडा का ? आसमंत सारा ......
तटस्थ भावनांचा परीघ
रोजचं तुझी स्वप्नी चाहूल
सारखी एकांताची सोबत
उरात माजते शंकांचे काहूर ~~~~~
राधे __/|\__ कृष्ण !! श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment