हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या
पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा
प्रयत्न केला तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या
............ कैलास मांडगे.आयुष्य अस्वस्थ चंचल रोज
भावना रेशीम धाग्यात गुंभुन बघ
समझुन उमजून निळाईत गुंतवून बघ
आठवांचा खेळ रुजवून बघ ~~~~~~
आयुष्याच्या पोथीची उलटली पाने
मनाचे सौंदर्य हेच गणित शिकलो
व्यभिचार सौंदर्यात वासना नाही शोधले
उध्वस्त नगरात कधी न थांबलो ~~~~
अजम्नाची अलवार का ही ओढ
सूर्य गातोय मिलनाचे गीत
लाट उफाळून विळखा घालत
सलगी किनार्याची करते अवखळ ~~~~~
अलवार तुझ्या मनाचा
खुलवताना अलगद एक एक कप्पा
छ्कुलीसमं अल्हड अबोध सांगावा
हळूच आठवात हृदय गुंतताना ~~~~
भावनांची झिंग ओठांतून उलगडते
पूर्वीपेक्षा आज निराळी भासली
तेजपुंज पौर्णिमेची चांदनी टीमटीमली
तिचे तेज तुझ्या बरसन्यातून कळाले ~~
राधे __/|\__ कृष्ण
!!
श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment