Thursday, September 4, 2014

शुक्राची चांदणी

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते.
रोज रोज "i love u" म्हणणे म्हणजेच पेम नसते.
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे..
ज्याच्यावर  जिच्यावर आपला इतका विश्वास असणे.

.......

संस्कृती ,तथाकथित, अनैसर्गिकअध्यात्म, तत्वज्ञान हे शब्द आमच्या सारखे तळा गाळातील लोकांना खूप डोक्यावरून जातात . आम्हा मध्यम वर्गीय लोकाना काय ? कसे ? केव्हा ? यापेक्षा आपले अंथरूणजेवढे तेवढेच आम्ही पाय पसरतो . सरळ सरळ आपल्याला झेपेल असे आणि आजूबाजूच्या वातावरण म्हणजे प्रवाहाशी सकारात्मकतेने जुळउन प्रत्येक बाबतीतसुवर्णमध्य साधने एवढेच माहित आहे . कुणी अज्ञानी ,अडाणी किंवा नावे ठेवली तरी तो ज्याची त्याची मानसिकता शेवटी .....
राधे __/|\__ कृष्ण 

No comments: